Homeताज्या बातम्याबारामती नगरपालिकेच्या उद्यान विभागाचे दुर्लक्ष की संगनमत? वृक्षतोडीवर प्रश्नचिन्ह..?

बारामती नगरपालिकेच्या उद्यान विभागाचे दुर्लक्ष की संगनमत? वृक्षतोडीवर प्रश्नचिन्ह..?

बारामती / संपादक: शशिकांत खरात
बारामती शहरात अलीकडील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. शहरातील विविध भागांमध्ये झाडे तोडली जात असल्याने पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकरणात बारामती नगर परिषदेच्या उद्यान विभागातील अधिकाऱ्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काही ठिकाणी कोणतीही स्पष्ट माहिती किंवा फलक न लावता झाडांची तोड करण्यात आली आहे. झाडे तोडण्यास आवश्यक असलेली परवानगी, पंचनामा किंवा त्याबाबतची अधिकृत प्रक्रिया पार पडली का, याबाबतही नागरिकांनी शंका व्यक्त केली आहे.पर्यावरण संवर्धनासाठी झाडांचे महत्त्व मोठे असताना अशा प्रकारे वृक्षतोड होणे गंभीर बाब असल्याचे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य स्पष्टीकरण द्यावे तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.दरम्यान, शहरातील झाडांचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने तत्काळ पावले उचलावीत आणि अनधिकृत वृक्षतोडीवर कठोर कारवाई करावी, अशीही मागणी नागरिकांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुथा सरांचा वाढदिवस उत्साहात साजरा; विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाचा कौतुकास्पद उपक्रम..!

0
संपादक /शशिकांत खरातबारामती : कोणतीही अपेक्षा न ठेवता केवळ आपुलकीच्या भावनेतून विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने डॉ. मुथा सरांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी...

बायोमेट्रिक हजेरीशिवाय वेतन देऊ नका; अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये कडक अंमलबजावणीसाठी सामाजिक कार्यकर्ते...

0
बारामती / संपादक शशिकांत खरात पंचायत समिती,जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयांचा समावेशअहिल्यानगर, दि. २१ ऑगस्ट २०२६ :अहिल्यानगर जिल्ह्यातील पंचायत समिती,जिल्हा...

चायनीज मांजाचा धोकादायक विळखा; जुना मोरगाव रोड येथे तरुणाला मांजा कापल्यामुळे गंभीर दुखापत..!

0
बारामती : पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित चायनीज मांजाचा धोका पुन्हा एकदा समोर आला आहे. जुना मोरगाव रोड येथे एका मुलाच्या चेहऱ्याला चायनीज मांजामुळे...

कासम चाचा कुरेशी यांच्या नव्या व्यवसायाला बारामतीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

0
बारामती: आज 15 ऑगस्ट निमित्त स्वातंत्र्य दिनाचे अवचित्य साधून देशप्रेमी कासम चाचा कुरेशी यांच्या के के ज्यूस अँड आईस्क्रीम सेंटरचे दिमाखात उद्घाटन झाले. आज...

कासम चाचा कुरेशी यांच्या पाठपुराव्याला यश; आरटीओकडून अवैध वाहनांवर कारवाईचे आश्वासन

0
बारामती : जनावरांच्या वाहतुकीसाठी आरटीओ परवाना असलेल्या वाहनांना नियमितपणे जनावरांच्या बाजारात वाहतूक करण्याची परवानगी मिळावी, विनापरवाना वाहनांवर कठोर कारवाई व्हावी, तसेच शेतकरी व व्यापाऱ्यांना...

error: Content is protected !!