Homeताज्या बातम्याबारामतीत ओव्हरलोड गाड्यांचा सुळसुळाट; प्रवाशांच्या जीवितास धोका — तरीही प्रशासन गप्प का?”

बारामतीत ओव्हरलोड गाड्यांचा सुळसुळाट; प्रवाशांच्या जीवितास धोका — तरीही प्रशासन गप्प का?”

मोटार वाहन कायदा, 1988 (Motor Vehicles Act, 1988)
कलम 113 – Weight Limits (वजन मर्यादा)
ठरवलेल्या क्षमतेपेक्षा जास्त माल वाहून नेणे बेकायदेशीर आहे.
उल्लंघन केल्यास दंड व कारवाईची तरतूद आहे. तसेच
कलम 114 – Overloading दंड
ओव्हरलोड असल्यास प्रति टन अतिरिक्त दंड आकारला जाऊ शकतो.
वाहन जप्त करण्याची तरतूद आहे. तरी प्रशासन कारवाई का करत नाही.

बारामती (प्रतिनिधी) — शहर आणि ग्रामीण भागात सध्या ओव्हरलोड वाहनांचा धोकादायक सुळसुळाट झाला असून, त्यामुळे सामान्य नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. भरधाव वेगाने धावणाऱ्या आणि क्षमतेपेक्षा कित्येक पटींनी जास्त माल वाहून नेणाऱ्या ट्रक, डंपर व हायवा रस्त्यांवर अक्षरशः दहशत माजवत आहेत.
दररोज पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत या ओव्हरलोड गाड्या मुख्य रस्ते, वस्तीभाग, शाळा परिसर आणि चौकांतून बेफामपणे धावताना दिसतात. अरुंद रस्त्यांवरूनही मोठ्या वाहनांची वाहतूक सुरू असल्याने पादचारी, दुचाकीस्वार आणि लहान मुलेही अपघाताच्या छायेत वावरत आहेत.
स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही वाहतूक पोलिस व संबंधित प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. काही ठिकाणी तर ठराविक ठेकेदारांच्या गाड्यांना अभय दिले जात असल्याची चर्चा आहे.शाळकरी मुलांना व वृद्धांना अधिक धोका निर्माण होतो
नागरिकांनी प्रशासनाला इशारा देत म्हटले आहे की, “आज कारवाई नाही केली तर उद्या मोठी दुर्घटना घडेल.” त्यामुळे आता जिल्हा प्रशासन व वाहतूक विभागाने तातडीने कठोर पावले उचलून ओव्हरलोड गाड्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुथा सरांचा वाढदिवस उत्साहात साजरा; विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाचा कौतुकास्पद उपक्रम..!

0
संपादक /शशिकांत खरातबारामती : कोणतीही अपेक्षा न ठेवता केवळ आपुलकीच्या भावनेतून विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने डॉ. मुथा सरांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी...

बायोमेट्रिक हजेरीशिवाय वेतन देऊ नका; अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये कडक अंमलबजावणीसाठी सामाजिक कार्यकर्ते...

0
बारामती / संपादक शशिकांत खरात पंचायत समिती,जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयांचा समावेशअहिल्यानगर, दि. २१ ऑगस्ट २०२६ :अहिल्यानगर जिल्ह्यातील पंचायत समिती,जिल्हा...

चायनीज मांजाचा धोकादायक विळखा; जुना मोरगाव रोड येथे तरुणाला मांजा कापल्यामुळे गंभीर दुखापत..!

0
बारामती : पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित चायनीज मांजाचा धोका पुन्हा एकदा समोर आला आहे. जुना मोरगाव रोड येथे एका मुलाच्या चेहऱ्याला चायनीज मांजामुळे...

कासम चाचा कुरेशी यांच्या नव्या व्यवसायाला बारामतीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

0
बारामती: आज 15 ऑगस्ट निमित्त स्वातंत्र्य दिनाचे अवचित्य साधून देशप्रेमी कासम चाचा कुरेशी यांच्या के के ज्यूस अँड आईस्क्रीम सेंटरचे दिमाखात उद्घाटन झाले. आज...

कासम चाचा कुरेशी यांच्या पाठपुराव्याला यश; आरटीओकडून अवैध वाहनांवर कारवाईचे आश्वासन

0
बारामती : जनावरांच्या वाहतुकीसाठी आरटीओ परवाना असलेल्या वाहनांना नियमितपणे जनावरांच्या बाजारात वाहतूक करण्याची परवानगी मिळावी, विनापरवाना वाहनांवर कठोर कारवाई व्हावी, तसेच शेतकरी व व्यापाऱ्यांना...

error: Content is protected !!