Homeताज्या बातम्याचायनीज मांजाचा धोकादायक विळखा; जुना मोरगाव रोड येथे तरुणाला मांजा कापल्यामुळे गंभीर...

चायनीज मांजाचा धोकादायक विळखा; जुना मोरगाव रोड येथे तरुणाला मांजा कापल्यामुळे गंभीर दुखापत..!

बारामती : पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित चायनीज मांजाचा धोका पुन्हा एकदा समोर आला आहे. जुना मोरगाव रोड येथे एका मुलाच्या चेहऱ्याला चायनीज मांजामुळे काप लागून दुखापत झाली. या घटनेचा फोटो समोर आला असून नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
चायनीज मांजा अत्यंत धारदार असल्याने तो नागरिक, दुचाकीस्वार तसेच पक्षी आणि प्राण्यांसाठी धोकादायक ठरू शकतो. महाराष्ट्रात नायलॉन/सिंथेटिक मांजाच्या वापरावर बंदी असतानाही त्याचा वापर होत असल्याचे या घटनेतून समोर आले आहे.
बारामती शहर व परिसरात प्रतिबंधित चायनीज मांजाची विक्री व वापर करणाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करावी, तसेच मांजा विक्रीच्या ठिकाणी तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.पतंग उडवताना केवळ सुरक्षित आणि पर्यावरणपूरक मांजाच वापरावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुथा सरांचा वाढदिवस उत्साहात साजरा; विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाचा कौतुकास्पद उपक्रम..!

0
संपादक /शशिकांत खरातबारामती : कोणतीही अपेक्षा न ठेवता केवळ आपुलकीच्या भावनेतून विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने डॉ. मुथा सरांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी...

बायोमेट्रिक हजेरीशिवाय वेतन देऊ नका; अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये कडक अंमलबजावणीसाठी सामाजिक कार्यकर्ते...

0
बारामती / संपादक शशिकांत खरात पंचायत समिती,जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयांचा समावेशअहिल्यानगर, दि. २१ ऑगस्ट २०२६ :अहिल्यानगर जिल्ह्यातील पंचायत समिती,जिल्हा...

कासम चाचा कुरेशी यांच्या नव्या व्यवसायाला बारामतीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

0
बारामती: आज 15 ऑगस्ट निमित्त स्वातंत्र्य दिनाचे अवचित्य साधून देशप्रेमी कासम चाचा कुरेशी यांच्या के के ज्यूस अँड आईस्क्रीम सेंटरचे दिमाखात उद्घाटन झाले. आज...

कासम चाचा कुरेशी यांच्या पाठपुराव्याला यश; आरटीओकडून अवैध वाहनांवर कारवाईचे आश्वासन

0
बारामती : जनावरांच्या वाहतुकीसाठी आरटीओ परवाना असलेल्या वाहनांना नियमितपणे जनावरांच्या बाजारात वाहतूक करण्याची परवानगी मिळावी, विनापरवाना वाहनांवर कठोर कारवाई व्हावी, तसेच शेतकरी व व्यापाऱ्यांना...

माहिती अधिकाराची ताकद दाखवून दिली; अब्राहाम आढाव यांनी मिळवली मुख्यमंत्र्यांच्या वेतनाची माहिती..!

0
संपादक / शशिकांत खरातमाहिती अधिकार कार्यकर्ते तथा प्रशिक्षक अब्राहाम आढाव (रा. वडगावशेरी, पुणे) यांनी माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत ऑनलाईन RTI प्रणालीद्वारे २३ जुलै...

error: Content is protected !!