Homeताज्या बातम्यासुनेत्रा अजित पवार यांचा उद्या उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी..? महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय...?

सुनेत्रा अजित पवार यांचा उद्या उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी..? महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय…?

बारामती / संपादक ( शशिकांत खरात)
महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड म्हणून सुनेत्रा अजित पवार यांचा उद्या उपमुख्यमंत्री पदासाठी शपथविधी पार पडणार आहे. राजभवन येथे होणाऱ्या या शपथविधी सोहळ्यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी पूर्ण झाली असून, राज्यातील प्रमुख राजकीय नेते, मंत्री, आमदार तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित आहे.
सुनेत्रा अजित पवार यांच्या शपथविधीमुळे राज्याच्या सत्ताकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. सामाजिक आणि सार्वजनिक जीवनातील त्यांचा अनुभव लक्षात घेता, आगामी काळात विकास, महिला सक्षमीकरण आणि प्रशासनातील पारदर्शकता या मुद्द्यांवर विशेष भर दिला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या शपथविधीमुळे राज्याच्या राजकारणाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त होत असून, राज्यभरात या घडामोडीकडे लक्ष लागून राहिले आहे. शपथविधीनंतर त्या अधिकृतपणे उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुथा सरांचा वाढदिवस उत्साहात साजरा; विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाचा कौतुकास्पद उपक्रम..!

0
संपादक /शशिकांत खरातबारामती : कोणतीही अपेक्षा न ठेवता केवळ आपुलकीच्या भावनेतून विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने डॉ. मुथा सरांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी...

बायोमेट्रिक हजेरीशिवाय वेतन देऊ नका; अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये कडक अंमलबजावणीसाठी सामाजिक कार्यकर्ते...

0
बारामती / संपादक शशिकांत खरात पंचायत समिती,जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयांचा समावेशअहिल्यानगर, दि. २१ ऑगस्ट २०२६ :अहिल्यानगर जिल्ह्यातील पंचायत समिती,जिल्हा...

चायनीज मांजाचा धोकादायक विळखा; जुना मोरगाव रोड येथे तरुणाला मांजा कापल्यामुळे गंभीर दुखापत..!

0
बारामती : पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित चायनीज मांजाचा धोका पुन्हा एकदा समोर आला आहे. जुना मोरगाव रोड येथे एका मुलाच्या चेहऱ्याला चायनीज मांजामुळे...

कासम चाचा कुरेशी यांच्या नव्या व्यवसायाला बारामतीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

0
बारामती: आज 15 ऑगस्ट निमित्त स्वातंत्र्य दिनाचे अवचित्य साधून देशप्रेमी कासम चाचा कुरेशी यांच्या के के ज्यूस अँड आईस्क्रीम सेंटरचे दिमाखात उद्घाटन झाले. आज...

कासम चाचा कुरेशी यांच्या पाठपुराव्याला यश; आरटीओकडून अवैध वाहनांवर कारवाईचे आश्वासन

0
बारामती : जनावरांच्या वाहतुकीसाठी आरटीओ परवाना असलेल्या वाहनांना नियमितपणे जनावरांच्या बाजारात वाहतूक करण्याची परवानगी मिळावी, विनापरवाना वाहनांवर कठोर कारवाई व्हावी, तसेच शेतकरी व व्यापाऱ्यांना...

error: Content is protected !!