Homeताज्या बातम्याहिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देणाऱ्या संविधान दिंडीचे शरद पवारांकडून कौतुक; कासम चाचा कुरेशी...

हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देणाऱ्या संविधान दिंडीचे शरद पवारांकडून कौतुक; कासम चाचा कुरेशी व अल्ताफ भाई बागवान यांच्या कार्याची चर्चा..!

संपादक / शशिकांत खरात

विद्या प्रतिष्ठान बारामती येथे आज शिव शाहू फुले आंबेडकर विचार मंच व संविधान समता दिंडी महाराष्ट्र यांच्या वतीने देशाचे माजी कृषिमंत्री ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची भेट घेऊन संविधान दिंडीची विठ्ठल रुपी प्रतिमा भेट दिली. संविधान दिंडीच्या निम्मित झालेल्या संविधान कीर्तनाच्या कार्यक्रमाची माहिती शरद पवार यांना दिली.हिंदू मुस्लिम एकता व सामाजिक सलोखा राखण्यासाठी समाजात असे कार्यक्रम होणे गरजेचे आहे असे मत पवार साहेबांनी व्यक्त केले व शाबासकीची थाप पाठीवर देऊन पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या.
              यानिमित्त संविधान कीर्तनाचे आयोजक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कासम चाचा कुरेशी, भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष व ज्येष्ठ नेते अल्ताफ भाई बागवान हे उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारामतीच्या शासकीय धान्य गोदामात रात्रीच्या हालचालींची चर्चा! नेमका धान्याचा खेळ काय? ‘अ’ आणि ‘म’...

0
बारामती | विशेष वृत्तबारामती तालुक्यातील स्वस्त धान्याच्या शासकीय गोदामातून रात्री-अपरात्री धान्याने भरलेल्या गाड्या बाहेर पडत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे. दिवसा शांत...

बारामतीत चारा बियाण्यांचे मोफत वाटप; शेतकऱ्यांच्या पशुधनाला मिळणार आधार

0
बारामती, दि.९: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना चारा टंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी पंचायत समितीच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांना...

ऐन दिवाळीत बारामती पोलिसांचा नशेच्या इंजेक्शनच्या कथित अवैध विक्रीवर जबरदस्त घणाघात! ११० इंजेक्शनचा दुसरा...

0
बारामती | दिनांक ९ नोव्हेंबर २०२६ मे महिन्यात १०० इंजेक्शनच्या साठ्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला गौरव जाधव पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात! यावेळी तीन साथीदारांसह ११० इंजेक्शनचा...

खुनाच्या गुन्ह्यात यापूर्वी आरोपी असलेला, शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्ह्याचीही नोंद असलेला जयेश माने पुन्हा खुनाच्या...

0
बारामती शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई! धारदार कोयत्याने तरुणावर प्राणघातक हल्ला करून दहशत निर्माण केल्याच्या गुन्ह्यातील आरोपीस गोपनीय बातमीच्या आधारे सापळा रचून अटक! पोलीस शिपाई...

कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली दडलेला घातक शस्त्रसाठा बारामती शहर पोलिसांनी केला उघड; चार आरोपींना...

0
संपादक / शशिकांत खरातदिनांक : ०२ नोव्हेंबर २०२६पूर्ववैमनस्यातून गंभीर हल्ल्याची तयारी असल्याची गोपनीय माहिती; चार धारदार कोयते व एक तलवार जप्त — अटक केलेल्या...

error: Content is protected !!