
संपादक / शशिकांत खरात
उत्तर प्रदेशातील मेरठ येथे गाजलेल्या सौरभ राजपूत हत्याकांडात पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांना १४ ऑक्टोबर २०२६ रोजी न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावल्याचे वृत्त आहे.
नेमके प्रकरण काय? ३ मार्च २०२५ रोजी सौरभ राजपूत यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप होता. हत्येनंतर मृतदेह निळ्या ड्रममध्ये ठेवून सिमेंटच्या साहाय्याने लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेने संपूर्ण देश हादरला होता.
या प्रकरणातून संदेश काय? गुन्हा कितीही लपवण्याचा प्रयत्न केला, तरी सत्य आणि पुरावे न्यायव्यवस्थेसमोर महत्त्वाचे ठरतात.

✍🏻मुख्य संपादक – शशिकांत खरात




