Homeक्राईमबारामतीत अवैध धंद्यांविरोधातील बेमुदत उपोषणाचा १३ वा दिवस; तरी देखील पोलिस प्रशासनाकडुन...

बारामतीत अवैध धंद्यांविरोधातील बेमुदत उपोषणाचा १३ वा दिवस; तरी देखील पोलिस प्रशासनाकडुन अवैध धंदेकडे दुर्लक्ष .

प्रतिनिधी बारामती :- बारामती शहर व तालुक्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात सुरु असलेल्या बेमुदत उपोषणाला आज १३ वा दिवस उजाडला आहे. मात्र, एवढ्या कालावधीनंतरही अवैध धंद्यांवर ठोस कारवाई न झाल्याने उपोषणकर्त्यांची यांचे वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनाची घोषणा केली आहे ,

“दगडला पाझर फुटेल पण पोलिस प्रशासनाचे हृदय पाझरणार नाही,” अशा शब्दांत उपोषणकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. बारामती शहर व तालुक्यात मटका, जुगार अड्डे, गांजा विक्री, ताडी, गावठी हातभट्टी, गुटखा, चक्री मटका तसेच ऑनलाइन लॉटरीसारखे अवैध धंदे खुलेआम सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हे धंदे बंद होण्याऐवजी दिवसेंदिवस नव्याने वाढत असल्याचेही उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे.

उपोषणादरम्यान पोलिस प्रशासनाने “अवैध धंदे बंद आहेत” असे लेखी पत्र उपोषणकर्त्यांना दिले होते. मात्र, प्रत्यक्षात हे अवैध धंदे केवळ पोलिसांच्या कागदावरच बंद असून वास्तवात ते सर्रासपणे सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

याशिवाय, उपोषणकर्त्यांनी असा आरोप केला आहे की, त्यांच्या आंदोलनाची पोलिस प्रशासनाकडून चेष्टा करण्यात आली आहे. तसेच अवैध धंद्यांतून हफ्ता गोळा करणारे लोक आणि पोलिस यांच्यात भागीदारी तर नाही ना, असा संशयही उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, उपोषणकर्त्यांची मानसिक प्रकृती ढासळत असतानाही प्रशासनाकडून ठोस निर्णय किंवा कारवाई होत नसल्याने बारामतीत तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणात तात्काळ स्वतंत्र चौकशी करून अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुथा सरांचा वाढदिवस उत्साहात साजरा; विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाचा कौतुकास्पद उपक्रम..!

0
संपादक /शशिकांत खरातबारामती : कोणतीही अपेक्षा न ठेवता केवळ आपुलकीच्या भावनेतून विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने डॉ. मुथा सरांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी...

बायोमेट्रिक हजेरीशिवाय वेतन देऊ नका; अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये कडक अंमलबजावणीसाठी सामाजिक कार्यकर्ते...

0
बारामती / संपादक शशिकांत खरात पंचायत समिती,जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयांचा समावेशअहिल्यानगर, दि. २१ ऑगस्ट २०२६ :अहिल्यानगर जिल्ह्यातील पंचायत समिती,जिल्हा...

चायनीज मांजाचा धोकादायक विळखा; जुना मोरगाव रोड येथे तरुणाला मांजा कापल्यामुळे गंभीर दुखापत..!

0
बारामती : पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित चायनीज मांजाचा धोका पुन्हा एकदा समोर आला आहे. जुना मोरगाव रोड येथे एका मुलाच्या चेहऱ्याला चायनीज मांजामुळे...

कासम चाचा कुरेशी यांच्या नव्या व्यवसायाला बारामतीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

0
बारामती: आज 15 ऑगस्ट निमित्त स्वातंत्र्य दिनाचे अवचित्य साधून देशप्रेमी कासम चाचा कुरेशी यांच्या के के ज्यूस अँड आईस्क्रीम सेंटरचे दिमाखात उद्घाटन झाले. आज...

कासम चाचा कुरेशी यांच्या पाठपुराव्याला यश; आरटीओकडून अवैध वाहनांवर कारवाईचे आश्वासन

0
बारामती : जनावरांच्या वाहतुकीसाठी आरटीओ परवाना असलेल्या वाहनांना नियमितपणे जनावरांच्या बाजारात वाहतूक करण्याची परवानगी मिळावी, विनापरवाना वाहनांवर कठोर कारवाई व्हावी, तसेच शेतकरी व व्यापाऱ्यांना...

error: Content is protected !!