Homeताज्या बातम्यापालखी महामार्गाच्या कामाला वेग; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची बारामतीत पाहणी

पालखी महामार्गाच्या कामाला वेग; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची बारामतीत पाहणी

संपादक / शशिकांत खरात
बारामती : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज बारामती दौऱ्यात पालखी महामार्गाच्या सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करत अधिकाऱ्यांना कामात गुणवत्ता आणि गती राखण्याच्या सूचना दिल्या.यावेळी महामार्गाच्या विविध टप्प्यांवरील कामकाज, रस्त्याची रुंदी, पूल बांधकाम, सेवा रस्ते तसेच वाहतुकीच्या सुविधांचा आढावा घेण्यात आला. पालखी महामार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे जिल्ह्यासह बारामती परिसरातील वाहतूक अधिक सुलभ होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
दौऱ्यादरम्यान संबंधित विभागाचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कंत्राटदार उपस्थित होते. काम वेळेत पूर्ण करण्यासोबतच दर्जेदार कामावर भर देण्याच्या सूचना गडकरी यांनी दिल्या.
पालखी महामार्गामुळे औद्योगिक, व्यापारी आणि धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार असून परिसराच्या विकासाला मोठी गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारामतीच्या शासकीय धान्य गोदामात रात्रीच्या हालचालींची चर्चा! नेमका धान्याचा खेळ काय? ‘अ’ आणि ‘म’...

0
बारामती | विशेष वृत्तबारामती तालुक्यातील स्वस्त धान्याच्या शासकीय गोदामातून रात्री-अपरात्री धान्याने भरलेल्या गाड्या बाहेर पडत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे. दिवसा शांत...

बारामतीत चारा बियाण्यांचे मोफत वाटप; शेतकऱ्यांच्या पशुधनाला मिळणार आधार

0
बारामती, दि.९: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना चारा टंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी पंचायत समितीच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांना...

ऐन दिवाळीत बारामती पोलिसांचा नशेच्या इंजेक्शनच्या कथित अवैध विक्रीवर जबरदस्त घणाघात! ११० इंजेक्शनचा दुसरा...

0
बारामती | दिनांक ९ नोव्हेंबर २०२६ मे महिन्यात १०० इंजेक्शनच्या साठ्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला गौरव जाधव पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात! यावेळी तीन साथीदारांसह ११० इंजेक्शनचा...

खुनाच्या गुन्ह्यात यापूर्वी आरोपी असलेला, शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्ह्याचीही नोंद असलेला जयेश माने पुन्हा खुनाच्या...

0
बारामती शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई! धारदार कोयत्याने तरुणावर प्राणघातक हल्ला करून दहशत निर्माण केल्याच्या गुन्ह्यातील आरोपीस गोपनीय बातमीच्या आधारे सापळा रचून अटक! पोलीस शिपाई...

कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली दडलेला घातक शस्त्रसाठा बारामती शहर पोलिसांनी केला उघड; चार आरोपींना...

0
संपादक / शशिकांत खरातदिनांक : ०२ नोव्हेंबर २०२६पूर्ववैमनस्यातून गंभीर हल्ल्याची तयारी असल्याची गोपनीय माहिती; चार धारदार कोयते व एक तलवार जप्त — अटक केलेल्या...

error: Content is protected !!