Homeग्रामपंचायतपणदरे ग्रामपंचायतीविरोधात पंचायत समितीसमोर ‘ भीक मांगो ’ आंदोलनाचा एल्गार! सामाजिक कार्यकर्ते...

पणदरे ग्रामपंचायतीविरोधात पंचायत समितीसमोर ‘ भीक मांगो ’ आंदोलनाचा एल्गार! सामाजिक कार्यकर्ते विक्रम भगत कोकरे पाटील आक्रमक; प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन ठोस कारवाई करावी!

संपादक / शशिकांत खरात

पणदरे तालुका बारामती येथील गावठाण जागेत ग्रामपंचायत मिळकत नंबर 192/3 ही जागा अंगणवाडीसाठी नियोजित असताना या जागेत अतिक्रमण झाले असून त्यावर कारवाई का होत नाही असा थेट सवाल विक्रम भगत कोकरे पाटील यांनी केला आहे. ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी शासकीय जमिनीवरील अतिक्रमण प्रतिबंध निकसित करणे फिर्याद दाखल करणे शासन परिपत्रक क्रमांक व सुधारित शासन निर्णय प्रमाणे व जमीन 03/2009/ प्र. क्र. 13 ड ज/ 1 दिनांक 10 ऑक्टोंबर 2013 च्या शासन निर्णयाप्रमाणे गायरान व सार्वजनिक जमिनी व गावठाण इतर शासकीय जमिनीतील अतिक्रमणांवर फौजदारी कारवाई केली नाही असा आरोप विक्रम भगत कोकरे यांनी केला आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा ठळक इशारा विक्रम भगत कोकरे पाटील यांनी दिला  पणदरे खडकआळी अंगणवाडी जागेतील अतिक्रमणवांवर कारवाई होईपर्यंत व पणदरे ग्रामपंचायत अधिकारी यांनी अतिक्रमण निदर्शनास आल्यावर फौजदारी गुन्हा दाखल न केल्याने त्यांच्यावर शिस्तभंग कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे सांगितले जात आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारामतीच्या शासकीय धान्य गोदामात रात्रीच्या हालचालींची चर्चा! नेमका धान्याचा खेळ काय? ‘अ’ आणि ‘म’...

0
बारामती | विशेष वृत्तबारामती तालुक्यातील स्वस्त धान्याच्या शासकीय गोदामातून रात्री-अपरात्री धान्याने भरलेल्या गाड्या बाहेर पडत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे. दिवसा शांत...

बारामतीत चारा बियाण्यांचे मोफत वाटप; शेतकऱ्यांच्या पशुधनाला मिळणार आधार

0
बारामती, दि.९: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना चारा टंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी पंचायत समितीच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांना...

ऐन दिवाळीत बारामती पोलिसांचा नशेच्या इंजेक्शनच्या कथित अवैध विक्रीवर जबरदस्त घणाघात! ११० इंजेक्शनचा दुसरा...

0
बारामती | दिनांक ९ नोव्हेंबर २०२६ मे महिन्यात १०० इंजेक्शनच्या साठ्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला गौरव जाधव पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात! यावेळी तीन साथीदारांसह ११० इंजेक्शनचा...

खुनाच्या गुन्ह्यात यापूर्वी आरोपी असलेला, शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्ह्याचीही नोंद असलेला जयेश माने पुन्हा खुनाच्या...

0
बारामती शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई! धारदार कोयत्याने तरुणावर प्राणघातक हल्ला करून दहशत निर्माण केल्याच्या गुन्ह्यातील आरोपीस गोपनीय बातमीच्या आधारे सापळा रचून अटक! पोलीस शिपाई...

कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली दडलेला घातक शस्त्रसाठा बारामती शहर पोलिसांनी केला उघड; चार आरोपींना...

0
संपादक / शशिकांत खरातदिनांक : ०२ नोव्हेंबर २०२६पूर्ववैमनस्यातून गंभीर हल्ल्याची तयारी असल्याची गोपनीय माहिती; चार धारदार कोयते व एक तलवार जप्त — अटक केलेल्या...

error: Content is protected !!