Homeक्राईमशेतकऱ्यांचा ट्रॅक्टर चोरणाऱ्या आरोपीला वडगाव निंबाळकर पोलिसांनी केली अटक

शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर चोरणाऱ्या आरोपीला वडगाव निंबाळकर पोलिसांनी केली अटक

बारामती/संपादक (शशिकांत खरात)

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार नामे प्रसाद विजय सोनवणे राहणार न्हावी तालुका भोर जिल्हा पुणे यांचा अर्जुन महिंद्रा कंपनीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर नंबर MH 12 YN 8446 हा दिनांक 30/01/2026 रोजी रात्री अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याबाबत गुन्हा रजिस्टर नंबर 23/2026 BNS कलम 303(2) अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला.सदर तक्रारीच्या अनुषंगाने वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथील गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार यांना तात्काळ रवाना करून घटना घडलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक व गोपनीय माहिती आधारे संशयित इसम 1. शुभम चंद्रकांत इंगळे राहणार राजुरी तालुका फलटण जिल्हा सातारा  यांना गुन्ह्याच्या अनुषंगाने ताब्यात घेऊन  सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांना सदर गुन्ह्याचा तपास कामी नमूद आरोपी ला अटक करून मा. न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी घेण्यात आली. त्यांच्याकडून तपासात  चोरलेला अर्जुन महिंद्र कंपनीचा ट्रॅक्टर नंबर MH 12 YN 8446 जप्त करून अशा एकूण 9,00,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार कुंडलिक कडवळे हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा. संदीपसिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, मा. गणेश बिरादार, अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, मा. सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग, मा. अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक स्थानीक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली नागनाथ पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक दीपक वारुळे, पोलीस हवालदार पोपट नाळे, अमोल भोसले, अनिल खेडकर, पोलीस नाईक भाऊसाहेब मारकड, पोलीस अंमलदार आबा जाधव, सूरज धोत्रे, नरेंद्र यादव, धनंजय भोसले, विलास ओमासे यांनी मिळून केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुथा सरांचा वाढदिवस उत्साहात साजरा; विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाचा कौतुकास्पद उपक्रम..!

0
संपादक /शशिकांत खरातबारामती : कोणतीही अपेक्षा न ठेवता केवळ आपुलकीच्या भावनेतून विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने डॉ. मुथा सरांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी...

बायोमेट्रिक हजेरीशिवाय वेतन देऊ नका; अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये कडक अंमलबजावणीसाठी सामाजिक कार्यकर्ते...

0
बारामती / संपादक शशिकांत खरात पंचायत समिती,जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयांचा समावेशअहिल्यानगर, दि. २१ ऑगस्ट २०२६ :अहिल्यानगर जिल्ह्यातील पंचायत समिती,जिल्हा...

चायनीज मांजाचा धोकादायक विळखा; जुना मोरगाव रोड येथे तरुणाला मांजा कापल्यामुळे गंभीर दुखापत..!

0
बारामती : पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित चायनीज मांजाचा धोका पुन्हा एकदा समोर आला आहे. जुना मोरगाव रोड येथे एका मुलाच्या चेहऱ्याला चायनीज मांजामुळे...

कासम चाचा कुरेशी यांच्या नव्या व्यवसायाला बारामतीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

0
बारामती: आज 15 ऑगस्ट निमित्त स्वातंत्र्य दिनाचे अवचित्य साधून देशप्रेमी कासम चाचा कुरेशी यांच्या के के ज्यूस अँड आईस्क्रीम सेंटरचे दिमाखात उद्घाटन झाले. आज...

कासम चाचा कुरेशी यांच्या पाठपुराव्याला यश; आरटीओकडून अवैध वाहनांवर कारवाईचे आश्वासन

0
बारामती : जनावरांच्या वाहतुकीसाठी आरटीओ परवाना असलेल्या वाहनांना नियमितपणे जनावरांच्या बाजारात वाहतूक करण्याची परवानगी मिळावी, विनापरवाना वाहनांवर कठोर कारवाई व्हावी, तसेच शेतकरी व व्यापाऱ्यांना...

error: Content is protected !!