Homeताज्या बातम्याराष्ट्रीय मतदार दिनानिमित्त प्रशिक्षणार्थिनी घेतली मतदान प्रतिज्ञा

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त प्रशिक्षणार्थिनी घेतली मतदान प्रतिज्ञा

बारामती, दि. 25 जानेवारी:
बारामती तालुका प्रचार-प्रसिद्धी अंतर्गत आज, 25 जानेवारी 2026 रोजी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदान प्रतिज्ञा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात नागरिकांनी लोकशाही बळकट करण्यासाठी आपला मतदानाचा हक्क निर्भयपणे व जबाबदारीने बजावण्याची प्रतिज्ञा घेतली.या प्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्निल रावडे, गटशिक्षणाधिकारी निलेश गवळी, तालुका स्वीप प्रमुख सविता खारतोडे तसेच सर्व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी मतदार जागृतीचे महत्त्व अधोरेखित करत अधिकाधिक नागरिकांनी निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त भव्य रांगोळीच्या माध्यमातून मतदार जनजागृती करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारामतीच्या शासकीय धान्य गोदामात रात्रीच्या हालचालींची चर्चा! नेमका धान्याचा खेळ काय? ‘अ’ आणि ‘म’...

0
बारामती | विशेष वृत्तबारामती तालुक्यातील स्वस्त धान्याच्या शासकीय गोदामातून रात्री-अपरात्री धान्याने भरलेल्या गाड्या बाहेर पडत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे. दिवसा शांत...

बारामतीत चारा बियाण्यांचे मोफत वाटप; शेतकऱ्यांच्या पशुधनाला मिळणार आधार

0
बारामती, दि.९: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना चारा टंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी पंचायत समितीच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांना...

ऐन दिवाळीत बारामती पोलिसांचा नशेच्या इंजेक्शनच्या कथित अवैध विक्रीवर जबरदस्त घणाघात! ११० इंजेक्शनचा दुसरा...

0
बारामती | दिनांक ९ नोव्हेंबर २०२६ मे महिन्यात १०० इंजेक्शनच्या साठ्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला गौरव जाधव पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात! यावेळी तीन साथीदारांसह ११० इंजेक्शनचा...

खुनाच्या गुन्ह्यात यापूर्वी आरोपी असलेला, शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्ह्याचीही नोंद असलेला जयेश माने पुन्हा खुनाच्या...

0
बारामती शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई! धारदार कोयत्याने तरुणावर प्राणघातक हल्ला करून दहशत निर्माण केल्याच्या गुन्ह्यातील आरोपीस गोपनीय बातमीच्या आधारे सापळा रचून अटक! पोलीस शिपाई...

कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली दडलेला घातक शस्त्रसाठा बारामती शहर पोलिसांनी केला उघड; चार आरोपींना...

0
संपादक / शशिकांत खरातदिनांक : ०२ नोव्हेंबर २०२६पूर्ववैमनस्यातून गंभीर हल्ल्याची तयारी असल्याची गोपनीय माहिती; चार धारदार कोयते व एक तलवार जप्त — अटक केलेल्या...

error: Content is protected !!