Homeमहत्त्वाचे"माहिती अधिकार नियम २०२६ रद्द करा! – अण्णा हजारेंशी थेट चर्चा करण्यासाठी...

“माहिती अधिकार नियम २०२६ रद्द करा! – अण्णा हजारेंशी थेट चर्चा करण्यासाठी कार्यकर्त्यांना राळेगणसिद्धीकडे आवाहन २० जून रोजी सकाळी ११ वाजता राळेगणसिद्धीत बैठक; माहिती अधिकार कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

संपादक / शशिकांत खरात

प्रतिनिधी | बारामती
माहितीचा अधिकार नियम २०२६ रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांच्याशी थेट चर्चा करण्यासाठी माहिती अधिकार कार्यकर्त्यांना राळेगणसिद्धी येथे एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शनिवार, दि. २० जून २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता, ता. पारनेर, जि.अहिल्यानगर येथील राळेगणसिद्धी येथे ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. माहिती अधिकार क्षेत्रात कार्यरत असलेले कार्यकर्ते, सामाजिक संघटना व नागरिकांनी या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
“एकत्र या, बदल घडवूया!” या घोषवाक्यासह माहिती अधिकार नियम २०२६ संदर्भातील आक्षेप, संभाव्य परिणाम आणि पुढील आंदोलनाची दिशा यावर अण्णा हजारे यांच्यासोबत सविस्तर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
बैठकीसंदर्भात अधिक माहितीसाठी विठोबा सर – ९४२१५०७७४७ आणि अब्राहम सर – ९८९०२४२३६४ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारामतीच्या शासकीय धान्य गोदामात रात्रीच्या हालचालींची चर्चा! नेमका धान्याचा खेळ काय? ‘अ’ आणि ‘म’...

0
बारामती | विशेष वृत्तबारामती तालुक्यातील स्वस्त धान्याच्या शासकीय गोदामातून रात्री-अपरात्री धान्याने भरलेल्या गाड्या बाहेर पडत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे. दिवसा शांत...

बारामतीत चारा बियाण्यांचे मोफत वाटप; शेतकऱ्यांच्या पशुधनाला मिळणार आधार

0
बारामती, दि.९: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना चारा टंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी पंचायत समितीच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांना...

ऐन दिवाळीत बारामती पोलिसांचा नशेच्या इंजेक्शनच्या कथित अवैध विक्रीवर जबरदस्त घणाघात! ११० इंजेक्शनचा दुसरा...

0
बारामती | दिनांक ९ नोव्हेंबर २०२६ मे महिन्यात १०० इंजेक्शनच्या साठ्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला गौरव जाधव पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात! यावेळी तीन साथीदारांसह ११० इंजेक्शनचा...

खुनाच्या गुन्ह्यात यापूर्वी आरोपी असलेला, शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्ह्याचीही नोंद असलेला जयेश माने पुन्हा खुनाच्या...

0
बारामती शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई! धारदार कोयत्याने तरुणावर प्राणघातक हल्ला करून दहशत निर्माण केल्याच्या गुन्ह्यातील आरोपीस गोपनीय बातमीच्या आधारे सापळा रचून अटक! पोलीस शिपाई...

कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली दडलेला घातक शस्त्रसाठा बारामती शहर पोलिसांनी केला उघड; चार आरोपींना...

0
संपादक / शशिकांत खरातदिनांक : ०२ नोव्हेंबर २०२६पूर्ववैमनस्यातून गंभीर हल्ल्याची तयारी असल्याची गोपनीय माहिती; चार धारदार कोयते व एक तलवार जप्त — अटक केलेल्या...

error: Content is protected !!