Homeक्राईमबारामती शहर पोलिसांची मोठी कारवाई – जवळपास 1 किलो 989 ग्रांम गांजा...

बारामती शहर पोलिसांची मोठी कारवाई – जवळपास 1 किलो 989 ग्रांम गांजा जप्त

बारामती / संपादक (शशिकांत खरात)
बारामती :-  बारामती शहर पोलीस स्टेशनच्या सतर्क आणि धडाकेबाज कारवाईत NDPS कायद्याअंतर्गत मोठा अंमली पदार्थ विरोधी गुन्हा उघडकीस आला आहे.
दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी रात्री 11:05 वाजता, बारामती शहर हद्दीतील बोके हॉस्पिटलजवळील रिंग रोड परिसरात पोलिसांनी छापा टाकत एका तरुणाला गांजासह ताब्यात घेतले.
या कारवाईत
1 किलो 989 ग्रॅम गांजा (अंदाजे किंमत ₹39,780)
हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल (अंदाजे किंमत ₹50,000)
ऐक पांढरी पिशवी
असा एकूण ₹89,780 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपीचे नाव: फरहान युसुफ शेख (वय 23), रा. खेड, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर.
या प्रकरणी NDPS ACT कलम 20 (ब)(II)(ब) व 8 (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हा पोलीस कॉन्स्टेबल अक्षय कैलास सिताप यांच्या फिर्यादीवरून नोंदवण्यात आला असून
दाखल अंमलदार: पो. हवा. शेख (ब.नं. 2121)
तपास अधिकारी: पोलीस उपनिरीक्षक भंडारे
हे तपास करत आहेत.
अंमली पदार्थांच्या विरोधातील लढ्यात बारामती पोलिसांचा ठोस संदेश – गुन्हेगारांना कोणतीही माफी नाही!
सुचना :-  नागरिकांनीही संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
बारामती शहर पोलिसांचे सर्व बारामतीकरां कडुन  कौतुक होताना दिसत आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुथा सरांचा वाढदिवस उत्साहात साजरा; विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाचा कौतुकास्पद उपक्रम..!

0
संपादक /शशिकांत खरातबारामती : कोणतीही अपेक्षा न ठेवता केवळ आपुलकीच्या भावनेतून विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने डॉ. मुथा सरांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी...

बायोमेट्रिक हजेरीशिवाय वेतन देऊ नका; अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये कडक अंमलबजावणीसाठी सामाजिक कार्यकर्ते...

0
बारामती / संपादक शशिकांत खरात पंचायत समिती,जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयांचा समावेशअहिल्यानगर, दि. २१ ऑगस्ट २०२६ :अहिल्यानगर जिल्ह्यातील पंचायत समिती,जिल्हा...

चायनीज मांजाचा धोकादायक विळखा; जुना मोरगाव रोड येथे तरुणाला मांजा कापल्यामुळे गंभीर दुखापत..!

0
बारामती : पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित चायनीज मांजाचा धोका पुन्हा एकदा समोर आला आहे. जुना मोरगाव रोड येथे एका मुलाच्या चेहऱ्याला चायनीज मांजामुळे...

कासम चाचा कुरेशी यांच्या नव्या व्यवसायाला बारामतीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

0
बारामती: आज 15 ऑगस्ट निमित्त स्वातंत्र्य दिनाचे अवचित्य साधून देशप्रेमी कासम चाचा कुरेशी यांच्या के के ज्यूस अँड आईस्क्रीम सेंटरचे दिमाखात उद्घाटन झाले. आज...

कासम चाचा कुरेशी यांच्या पाठपुराव्याला यश; आरटीओकडून अवैध वाहनांवर कारवाईचे आश्वासन

0
बारामती : जनावरांच्या वाहतुकीसाठी आरटीओ परवाना असलेल्या वाहनांना नियमितपणे जनावरांच्या बाजारात वाहतूक करण्याची परवानगी मिळावी, विनापरवाना वाहनांवर कठोर कारवाई व्हावी, तसेच शेतकरी व व्यापाऱ्यांना...

error: Content is protected !!