
बारामती / संपादक शशिकांत खरात
बारामती नगरपालिकेचे मुख्याधिकारी पंकज भुसे हे स्वतःला मालक समजून वागत आहेत, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.सामान्य नागरिकांचे प्रश्न, अर्ज, तक्रारी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे.
नागरिकांचे काम वेळेत होत नाही कार्यालयात योग्य प्रतिसाद मिळत नाही लोकांच्या अडचणींना गांभीर्याने घेतले जात नाही ही बाब अत्यंत गंभीर असून, प्रशासनाने लक्ष देणे अत्यावश्यक आहे.
नागरिकांनी कर भरूनही त्यांना योग्य सेवा मिळत नसेल, तर ही अन्यायकारक बाब आहे.

✍🏻मुख्य संपादक – शशिकांत खरात
























