संपादक / शशिकांत खरात
बारामतीमध्ये नागरिकांनी रस्त्यावर वावर करायचा म्हणलं की फुटपाथ शोधावे लागत आहे. फुटपाथ अक्षरशः दिसेनासे झाले आहे कारण त्यावरती मोठ मोठ्या लोकांनी अतिक्रमण केल्याचे दिसून येत आहे काही व्यापाऱ्यांच्या दुकानाच्या पायऱ्या तर काहींची बांधकाम थेट फुटपातवर मग नक्की नागरिकांनी रस्त्यावर चालायचे का…? रस्त्यावर चालत असताना जर कदाचित एखाद्याचा अपघात किंवा मृत्यू झाला तर त्याला जबाबदार कोण..? बारामती नगरपरिषद फक्त गोर गरिबांचे अतिक्रमण हटवते काय आणि व्यापाऱ्यांना नगरपालिकेकडून विशेष प्रकारे अतिक्रमण करण्यासाठी संगनमताने मुभा देण्यात येत आहे काय असा सवाल बारामतीकरांनी आता उपस्थित केला आहे.

✍🏻मुख्य संपादक – शशिकांत खरात




