Homeग्रामपंचायत“घरबसल्या काम, फुकटचा पगार! गाडीखेल ग्रामसेवकांचा मस्त कारभार”

“घरबसल्या काम, फुकटचा पगार! गाडीखेल ग्रामसेवकांचा मस्त कारभार”

बारामती / संपादक शशिकांत खरात

बारामती तालुक्यातील गाडीखेल ग्रामपंचायत सध्या “कार्यालय” कमी आणि “बंद दरवाजा” जास्त म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. कारण इथे ग्रामसेवकांना ऑफिसपेक्षा स्वतःचे घरच जास्त सोयीस्कर वाटत असल्याचे चित्र आहे.
गावकरी रोज ग्रामपंचायतीत येतात…
दरवाजा बंद पाहतात…
आणि शेवटी एकमेकांना विचारतात
“आज ग्रामपंचायत उघडेल की थेट घरी जावं लागेल? लोकांच्या कामासाठी असलेले सरकारी कार्यालय बंद ठेवून, “घरातून सेवा” देण्याचा नवीन प्रयोग गाडीखेलमध्ये सुरू आहे का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. नागरिकांची उपरोधिक प्रतिक्रिया:
“सरकारने आता ग्रामपंचायतीऐवजी ‘ग्रामसेवकांचे घर’ अधिकृत कार्यालय घोषित करावं! कामासाठी फिरा, विनंती करा, घरी जा… तरीही सेवा वेळेवर नाही; पण पगार मात्र वेळेवर खात्यात जमा होतो  यामुळे लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारामतीच्या शासकीय धान्य गोदामात रात्रीच्या हालचालींची चर्चा! नेमका धान्याचा खेळ काय? ‘अ’ आणि ‘म’...

0
बारामती | विशेष वृत्तबारामती तालुक्यातील स्वस्त धान्याच्या शासकीय गोदामातून रात्री-अपरात्री धान्याने भरलेल्या गाड्या बाहेर पडत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे. दिवसा शांत...

बारामतीत चारा बियाण्यांचे मोफत वाटप; शेतकऱ्यांच्या पशुधनाला मिळणार आधार

0
बारामती, दि.९: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना चारा टंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी पंचायत समितीच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांना...

ऐन दिवाळीत बारामती पोलिसांचा नशेच्या इंजेक्शनच्या कथित अवैध विक्रीवर जबरदस्त घणाघात! ११० इंजेक्शनचा दुसरा...

0
बारामती | दिनांक ९ नोव्हेंबर २०२६ मे महिन्यात १०० इंजेक्शनच्या साठ्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला गौरव जाधव पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात! यावेळी तीन साथीदारांसह ११० इंजेक्शनचा...

खुनाच्या गुन्ह्यात यापूर्वी आरोपी असलेला, शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्ह्याचीही नोंद असलेला जयेश माने पुन्हा खुनाच्या...

0
बारामती शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई! धारदार कोयत्याने तरुणावर प्राणघातक हल्ला करून दहशत निर्माण केल्याच्या गुन्ह्यातील आरोपीस गोपनीय बातमीच्या आधारे सापळा रचून अटक! पोलीस शिपाई...

कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली दडलेला घातक शस्त्रसाठा बारामती शहर पोलिसांनी केला उघड; चार आरोपींना...

0
संपादक / शशिकांत खरातदिनांक : ०२ नोव्हेंबर २०२६पूर्ववैमनस्यातून गंभीर हल्ल्याची तयारी असल्याची गोपनीय माहिती; चार धारदार कोयते व एक तलवार जप्त — अटक केलेल्या...

error: Content is protected !!