Homeताज्या बातम्याबारामती कसबा साठेनगर परिसरात अवैध धंद्या बंद होण्या संदर्भात प्रांत कार्यालय समोर...

बारामती कसबा साठेनगर परिसरात अवैध धंद्या बंद होण्या संदर्भात प्रांत कार्यालय समोर संजय सोपान रणदिवे यांचे बेमुदत चक्री उपोषण

चक्री उपोषणाचा पहिला दिवस

बारामती:- अनेक वर्षांपासून साठेनगरमध्ये अवैध धंदे जसे की हातभट्टी, मटका, चक्री ,गांजा, जुगार, ताडी, यासारख्या भयंकर अवैध धंद्यामुळे साठेनगर मधील युवक वर्षानुवर्ष वरील प्रमाणे अवैध धंद्यांना बळी पडून अनेकांची घरे निस्तानाबुत झाले आहेत युवक वर्ग बरबाद झालेले आहेत अनेकांचे संसार उध्वस्त झालेले आहेत. काही कुटुंब रस्त्यावर आले आहेत तरी पोलिस प्रशासन साठेनगर मधील अवैध धंद्यांवर पोलिस प्रशासन कोणत्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही तरी साठेनगरचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे वारसदार संजय रणदिवे उपसंपादक फिरोज (मुन्ना) तांबोळी यांनी उपोषणकर्ते यांची भेट घेतली असता त्यांच्याकडून असे सांगण्यात आले आहे की जो पर्यंत साठेनगर मधील अवैध धंदे बंद होत नाहीत तोपर्यंत उपोषणावरून उठणार नाही अशी त्यांनी ग्वाही दिली आहे. पोलिस प्रशासन अवैध धंद्यांवर कारवाई करेल का…?

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुथा सरांचा वाढदिवस उत्साहात साजरा; विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाचा कौतुकास्पद उपक्रम..!

0
संपादक /शशिकांत खरातबारामती : कोणतीही अपेक्षा न ठेवता केवळ आपुलकीच्या भावनेतून विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने डॉ. मुथा सरांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी...

बायोमेट्रिक हजेरीशिवाय वेतन देऊ नका; अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये कडक अंमलबजावणीसाठी सामाजिक कार्यकर्ते...

0
बारामती / संपादक शशिकांत खरात पंचायत समिती,जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयांचा समावेशअहिल्यानगर, दि. २१ ऑगस्ट २०२६ :अहिल्यानगर जिल्ह्यातील पंचायत समिती,जिल्हा...

चायनीज मांजाचा धोकादायक विळखा; जुना मोरगाव रोड येथे तरुणाला मांजा कापल्यामुळे गंभीर दुखापत..!

0
बारामती : पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित चायनीज मांजाचा धोका पुन्हा एकदा समोर आला आहे. जुना मोरगाव रोड येथे एका मुलाच्या चेहऱ्याला चायनीज मांजामुळे...

कासम चाचा कुरेशी यांच्या नव्या व्यवसायाला बारामतीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

0
बारामती: आज 15 ऑगस्ट निमित्त स्वातंत्र्य दिनाचे अवचित्य साधून देशप्रेमी कासम चाचा कुरेशी यांच्या के के ज्यूस अँड आईस्क्रीम सेंटरचे दिमाखात उद्घाटन झाले. आज...

कासम चाचा कुरेशी यांच्या पाठपुराव्याला यश; आरटीओकडून अवैध वाहनांवर कारवाईचे आश्वासन

0
बारामती : जनावरांच्या वाहतुकीसाठी आरटीओ परवाना असलेल्या वाहनांना नियमितपणे जनावरांच्या बाजारात वाहतूक करण्याची परवानगी मिळावी, विनापरवाना वाहनांवर कठोर कारवाई व्हावी, तसेच शेतकरी व व्यापाऱ्यांना...

error: Content is protected !!