Homeताज्या बातम्याएकीकडे शेतकरी आत्महत्यांच्या उंबरठ्यावर… तर दुसरीकडे बारामतीत कृषी विज्ञान केंद्रांच्या नावाखाली आयोजकांचे...

एकीकडे शेतकरी आत्महत्यांच्या उंबरठ्यावर… तर दुसरीकडे बारामतीत कृषी विज्ञान केंद्रांच्या नावाखाली आयोजकांचे खिसे भरले जातात का?

शेतकरी मरतोय… आणि बारामतीत कृषी विज्ञान केंद्रांच्या नावाखाली कोणाचे खिसे भरले जात आहेत?

तालुक्यात दरवर्षी मोठ्या थाटामाटात कृषी विज्ञान केंद्र, कृषी मेळावे व कृषी प्रदर्शनांचे आयोजन केले जाते. मंचावर विकासाच्या गप्पा रंगतात, आधुनिक शेतीचे गोडवे गायले जातात; मात्र याच तालुक्यात शेतकरी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करत असल्याचे भयावह वास्तव समोर आहे.
शेतकऱ्यांच्या नावावर होणाऱ्या या कार्यक्रमांतून नेमका फायदा कोणाला होतो, असा थेट सवाल उपस्थित होत आहे. स्टॉल्स, जाहिराती, बियाणे-खते कंपन्यांचे प्रायोजकत्व आणि सरकारी अनुदान यातून लाखो-कोट्यवधींची उलाढाल होते. पण या झगमगाटात शेतकऱ्यांच्या जीवनात प्रत्यक्ष काय बदल झाला, याचे उत्तर कुणी देणार?
ज्या शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही, पीक विमा वेळेवर मिळत नाही, वीज-पाणी आणि उत्पादन खर्चाचा ताण वाढतोय, त्यांच्यासाठी हे कृषी विज्ञान केंद्र उपयोगी ठरत आहेत का, की फक्त आयोजक व ठराविक कंपन्यांसाठी ‘कमाईचे केंद्र’ बनले आहेत, हा गंभीर प्रश्न आहे.
शेतकरी अडचणीत असताना कृषी विकास केवळ व्यासपीठांपुरता आणि प्रदर्शनांपुरता मर्यादित राहतोय का? शेतकरी आत्महत्या रोखण्यात हे कार्यक्रम अपयशी ठरत असतील, तर त्यांच्या आयोजनावर, खर्चावर आणि परिणामांवर चौकशी व्हायलाच हवी.
आज बारामतीतील शेतकरी एकच प्रश्न विचारतोय—
“आम्हाला जगण्यासाठी आधार कधी मिळणार, की कृषीच्या नावाखाली फक्त काहींचे खिसेच भरले जाणार?”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुथा सरांचा वाढदिवस उत्साहात साजरा; विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाचा कौतुकास्पद उपक्रम..!

0
संपादक /शशिकांत खरातबारामती : कोणतीही अपेक्षा न ठेवता केवळ आपुलकीच्या भावनेतून विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने डॉ. मुथा सरांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी...

बायोमेट्रिक हजेरीशिवाय वेतन देऊ नका; अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये कडक अंमलबजावणीसाठी सामाजिक कार्यकर्ते...

0
बारामती / संपादक शशिकांत खरात पंचायत समिती,जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयांचा समावेशअहिल्यानगर, दि. २१ ऑगस्ट २०२६ :अहिल्यानगर जिल्ह्यातील पंचायत समिती,जिल्हा...

चायनीज मांजाचा धोकादायक विळखा; जुना मोरगाव रोड येथे तरुणाला मांजा कापल्यामुळे गंभीर दुखापत..!

0
बारामती : पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित चायनीज मांजाचा धोका पुन्हा एकदा समोर आला आहे. जुना मोरगाव रोड येथे एका मुलाच्या चेहऱ्याला चायनीज मांजामुळे...

कासम चाचा कुरेशी यांच्या नव्या व्यवसायाला बारामतीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

0
बारामती: आज 15 ऑगस्ट निमित्त स्वातंत्र्य दिनाचे अवचित्य साधून देशप्रेमी कासम चाचा कुरेशी यांच्या के के ज्यूस अँड आईस्क्रीम सेंटरचे दिमाखात उद्घाटन झाले. आज...

कासम चाचा कुरेशी यांच्या पाठपुराव्याला यश; आरटीओकडून अवैध वाहनांवर कारवाईचे आश्वासन

0
बारामती : जनावरांच्या वाहतुकीसाठी आरटीओ परवाना असलेल्या वाहनांना नियमितपणे जनावरांच्या बाजारात वाहतूक करण्याची परवानगी मिळावी, विनापरवाना वाहनांवर कठोर कारवाई व्हावी, तसेच शेतकरी व व्यापाऱ्यांना...

error: Content is protected !!