Homeताज्या बातम्याबारामती जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 संदर्भात निरीक्षकांची आढावा बैठक

बारामती जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 संदर्भात निरीक्षकांची आढावा बैठक

*बारामती, दि. 23:* राज्य निवडणूक आयोगाकडून बारामती जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी निवडणूक निरीक्षक म्हणून विशाल नरवाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर निरीक्षक नरवाडे यांनी बारामती प्रांताधिकारी कार्यालयात निवडणूक कामकाजाबाबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत निवडणुकीसाठी स्थापन करण्यात आलेल्या सर्व समित्यांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततेत आणि नियमांचे काटेकोर पालन करून पार पाडावी, तसेच सर्व अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी अत्यंत दक्षतेने पार पाडावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
बैठकीनंतर निरीक्षक नरवाडे यांनी स्ट्रॉंग रूमला भेट देऊन तेथील सुरक्षा व्यवस्था आणि व्यवस्थापनाची पाहणी केली.
निवडणुकीसंदर्भात तक्रारी असल्यास नागरिकांनी निरीक्षक विशाल नरवाडे यांच्याशी  7498668879 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येईल, अशी माहिती बारामती निवडणूक कार्यालया कडून  देण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

खजिनदारपद सोडणार नाही, असे राम मंदिर ट्रस्टचे गोविंददेव गिरी महाराज म्हणाले

0
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी मंगळवारी आपल्या पदाचा त्याग करणार नसल्याचे सांगितले. पुणे : देणगी चोरी प्रकरणानंतर...

बिग बँग नंतर एक अब्ज वर्षांहून कमी काळातील सर्वात आधीच्या आकाशगंगा व्यवस्थित होत्या, IUCAA...

0
(वर डावीकडे) संशोधनात वापरल्या गेलेल्या वैश्विक इतिहासाच्या पहिल्या अब्ज वर्षातील गोलाकार आकाशगंगांपैकी एक. (खाली डावीकडे) जवळपास 318 दशलक्ष प्रकाशवर्षे दूर असलेली लंबवर्तुळाकार आकाशगंगा....

2047 पर्यंत प्रीमियर लिबरल आर्ट्स इन्स्टिट्यूट म्हणून उदयास येण्यासाठी डेक्कन कॉलेजने महत्त्वाकांक्षी सुधारणा केल्या

0
अध्यापन, दस्तऐवजीकरण आणि संशोधन बळकट करण्यासाठी भारताच्या ज्ञान परंपरांना आधुनिक पध्दतींसह जोडणे, उदारमतवादी कला, मानविकी आणि वारसा शिक्षणासाठी देशाचे प्रमुख गंतव्यस्थान म्हणून मजबूत...

कलम १५५ च्या गैरवापरप्रकरणी ६९ महसूल अधिकाऱ्यांना विभागीय चौकशीला सामोरे जावे लागणार

0
ही कारवाई कलम 155 च्या कथित गैरवापरावर राज्याच्या कारवाईचा एक भाग आहे, ही तरतूद महसुली नोंदींमधील कारकुनी किंवा अपघाती चुका सुधारण्यास परवानगी देते...

महामध्ये 123 महाविद्यालये अनिवार्य नियमांशिवाय कार्यरत आहेत

0
विभागाच्या यादीत छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक 81 महाविद्यालये आहेत, त्यानंतर अमरावती विभागात 20, नागपूरमध्ये 12, नाशिकमध्ये पाच, पुण्यात तीन आणि कोकण विभागातील दोन...

error: Content is protected !!