Homeताज्या बातम्याबारामतीमध्ये स्वच्छता करून वाढदिवस साजरा करत दादांना श्रद्धांजली

बारामतीमध्ये स्वच्छता करून वाढदिवस साजरा करत दादांना श्रद्धांजली

संपादक/ शशिकांत खरात
बारामती : बारामती येथील सामाजिक कार्यकर्ते प्रितम गुळूमकर यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता अभियान राबविण्यात आले. नुकतेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित दादा पवार यांचे दुर्दैवी निधन झाल्यामुळे बारामतीसह संपूर्ण राज्य शोककळेमध्ये आहे. आतिशबाजी करत वाढदिवस न करता दादांना अभिप्रीत असणारी स्वच्छ सुंदर बारामती हातभार लावण्यासाठी दादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बारामतीतील युवकांनी पुढाकार घेत स्टेट बँक कॉलनी(संभाजीनगर) परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबविली. बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी भेट देत युवकांना प्रोत्साहन दिले. नगराध्यक्ष सचिन शेठ सातव. पुणे जिल्हा परिषदेचे मा.अध्यक्ष विश्वास नाना देवकाते,आयकर विभागाचे मा.सहाय्यक आयुक्त प्रशांत नाना सातव,आरोग्य विभाग प्रमुख यशराज बनसोडे,अजय माने,स्वरूप अहिवळे,शुभम जाधव,सुरज टिंगरे,रोहित दादर,प्रेम खरात,अनिश गायकवाड,अक्षय शिंदे,ऋषिकेश वनवे,ओम पोतदार,राजदीप पोटे,यश भोईटे,सुदर्शन भोसले,आदित्य खरात, यांच्या सहकार्याने स्वच्छता अभियान यशस्वीपणे पार पडले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारामतीच्या शासकीय धान्य गोदामात रात्रीच्या हालचालींची चर्चा! नेमका धान्याचा खेळ काय? ‘अ’ आणि ‘म’...

0
बारामती | विशेष वृत्तबारामती तालुक्यातील स्वस्त धान्याच्या शासकीय गोदामातून रात्री-अपरात्री धान्याने भरलेल्या गाड्या बाहेर पडत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे. दिवसा शांत...

बारामतीत चारा बियाण्यांचे मोफत वाटप; शेतकऱ्यांच्या पशुधनाला मिळणार आधार

0
बारामती, दि.९: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना चारा टंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी पंचायत समितीच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांना...

ऐन दिवाळीत बारामती पोलिसांचा नशेच्या इंजेक्शनच्या कथित अवैध विक्रीवर जबरदस्त घणाघात! ११० इंजेक्शनचा दुसरा...

0
बारामती | दिनांक ९ नोव्हेंबर २०२६ मे महिन्यात १०० इंजेक्शनच्या साठ्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला गौरव जाधव पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात! यावेळी तीन साथीदारांसह ११० इंजेक्शनचा...

खुनाच्या गुन्ह्यात यापूर्वी आरोपी असलेला, शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्ह्याचीही नोंद असलेला जयेश माने पुन्हा खुनाच्या...

0
बारामती शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई! धारदार कोयत्याने तरुणावर प्राणघातक हल्ला करून दहशत निर्माण केल्याच्या गुन्ह्यातील आरोपीस गोपनीय बातमीच्या आधारे सापळा रचून अटक! पोलीस शिपाई...

कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली दडलेला घातक शस्त्रसाठा बारामती शहर पोलिसांनी केला उघड; चार आरोपींना...

0
संपादक / शशिकांत खरातदिनांक : ०२ नोव्हेंबर २०२६पूर्ववैमनस्यातून गंभीर हल्ल्याची तयारी असल्याची गोपनीय माहिती; चार धारदार कोयते व एक तलवार जप्त — अटक केलेल्या...

error: Content is protected !!