Homeताज्या बातम्यातीन हत्ती चौकात पोलिसांची नाकाबंदी; अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई.

तीन हत्ती चौकात पोलिसांची नाकाबंदी; अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई.

संपादक / शशिकांत खरात
बारामती: शहरातील वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे आणि अवैध प्रवासी वाहतुकीला आळा बसावा यासाठी तीन हत्ती चौक येथे सायंकाळी ५.०० ते ८.०० या वेळेत विशेष नाकाबंदी मोहीम राबविण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक माने साहेब यांच्या आदेशानुसार पार पडली.
या नाकाबंदी मोहिमेत ग्रेड पोलीस अधिकारी काळे सर, हेड कॉन्स्टेबल काळे (ब.क्र. २३३), महिला हेड कॉन्स्टेबल जमदाडे मॅडम तसेच पोलीस कॉन्स्टेबल भोसले यांनी सक्रिय सहभाग घेतला. या वेळी अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्यात आली. तसेच काळी काच असलेली वाहने व नंबर प्लेट नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ई-चलन मशीनद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असून, अशा प्रकारच्या मोहिमा पुढेही सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या कारवाईमुळे परिसरात शिस्तबद्ध वाहतूक आणि कायद्याबद्दल जनजागृती निर्माण झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुथा सरांचा वाढदिवस उत्साहात साजरा; विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाचा कौतुकास्पद उपक्रम..!

0
संपादक /शशिकांत खरातबारामती : कोणतीही अपेक्षा न ठेवता केवळ आपुलकीच्या भावनेतून विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने डॉ. मुथा सरांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी...

बायोमेट्रिक हजेरीशिवाय वेतन देऊ नका; अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये कडक अंमलबजावणीसाठी सामाजिक कार्यकर्ते...

0
बारामती / संपादक शशिकांत खरात पंचायत समिती,जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयांचा समावेशअहिल्यानगर, दि. २१ ऑगस्ट २०२६ :अहिल्यानगर जिल्ह्यातील पंचायत समिती,जिल्हा...

चायनीज मांजाचा धोकादायक विळखा; जुना मोरगाव रोड येथे तरुणाला मांजा कापल्यामुळे गंभीर दुखापत..!

0
बारामती : पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित चायनीज मांजाचा धोका पुन्हा एकदा समोर आला आहे. जुना मोरगाव रोड येथे एका मुलाच्या चेहऱ्याला चायनीज मांजामुळे...

कासम चाचा कुरेशी यांच्या नव्या व्यवसायाला बारामतीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

0
बारामती: आज 15 ऑगस्ट निमित्त स्वातंत्र्य दिनाचे अवचित्य साधून देशप्रेमी कासम चाचा कुरेशी यांच्या के के ज्यूस अँड आईस्क्रीम सेंटरचे दिमाखात उद्घाटन झाले. आज...

कासम चाचा कुरेशी यांच्या पाठपुराव्याला यश; आरटीओकडून अवैध वाहनांवर कारवाईचे आश्वासन

0
बारामती : जनावरांच्या वाहतुकीसाठी आरटीओ परवाना असलेल्या वाहनांना नियमितपणे जनावरांच्या बाजारात वाहतूक करण्याची परवानगी मिळावी, विनापरवाना वाहनांवर कठोर कारवाई व्हावी, तसेच शेतकरी व व्यापाऱ्यांना...

error: Content is protected !!